आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

आज पासून सुरु होत असलेल्या ”श्री गणेशोत्सवाच्या”’ सर्व गणेश भक्तांना “आवाज न्यूज” परिवार तर्फे मंगलमय शुभेच्छा…

Spread the love

 

   आवाज न्यूज: ३१ ऑगष्ट आजपासून सुरु होत असलेल्या ”श्री गणेशोत्सवाच्या”’ सर्व गणेश भक्तांना मंगलमय शुभेच्छा…

 मनःपूर्वक शुभेच्छा……. विघ्नहर्ता श्री मंगलमूर्ती… तुमच्या सगळ्या चिंता, दुःख, कोरोना संकट, प्राथमिक विवंचना दुर करो, *आणि तुम्हांला अधिकाधिक आनंद देवो, यावर्षाचा श्री गणेशोत्सव सर्वांनाच सुफळ -संपन्न होऊ देत.

एक विषेश सुचना व आठवण की * कृपया ह्या दिवसांत घरात जवळपास कोठेही सेनिटायझर ठेऊ नका. की हातावर चोळुन आरती ओवाळणी वर ,आपले हात फिरवु नका कोणते ही तिव्र ज्वालाग्राही वस्तू पासुन दक्षता घ्यावी…. गणपती बाप्पा मोरया

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!