आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

गणपतीचे पाठोपाठ माता व पिता, गौराई , आणि शंकरमहाराज यांचे आज वाजत गाजत घरोघरी आगमन …

गौरीला पूजेसाठी लागणारी मोहराची भाजी , माठाची भाजी , तसेच आलंकार , फळे , मिठाई , आदी घेण्यासाठी लोणावळा बाजारपेठेत गर्दी पहायला मिळाली.. 

Spread the love

गणपतीचे पाठोपाठ माता व पिता गौराई , आणि शंकरमहाराज यांचे आज वाजत गाजत घरोघरी आगमन …

आवाज न्यूज:मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता.३ प्रतिनिधी.

गणपतीचे पाठोपाठ माता व पिता गौराई , आणि शंकरमहाराज यांचे आज वाजत गाजत घरोघरी आगमन झाले.
गौराईंचे आगमनासाठी आज गावोगावचे महिलांनी फेर धरले , गाणी म्हटली , ओढे , तळ्याच्या काठावर नदीकाठच्या परिसरात महिलांची गर्दी गौरी आणण्यासाठी झाली होती.

गौरी फुले , गौरीला पूजेसाठी लागणारी मोहराची भाजी , माठाची भाजी , तसेच आलंकार , फळे , मिठाई , आदी घेण्यासाठी लोणावळा बाजारपेठेत गर्दी पहायला मिळाली..

अत्यंत छान व सुंदर मुखवटे विक्रीसाठी कुंभारवाडा , बाजारात दुकानदारांनी व्यवस्था केल्याने भाविकांकडून औंढे , कुसगाववाडी , भैरवनाथनगर येथे चांगली गर्दी झाली होती…
कुरवंडे येथील पडवळ कुटूंबातील महिलांसह अनेक कुटूंबात गावोगावी गौराईंचे वाजत गाजत स्वागत केले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!