ताज्या घडामोडी

कै. राजाक्का बजरंग मगदुम यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित राजाक्का मगदूम आदर्श माता पुरस्कार वितरण सोहोळा व मोफत सर्व रोगनिदान शिबिर

Spread the love

रोगनिदान शिबिराची वैशिष्ट्ये*-
१. मोफत डोळे तपासून मोफत चष्मे वाटप तसेच
गरजूंना सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया
२. मोफत दंत तपासणी व मोफत दात काढणे
३. मोफत टूथपेस्ट वाटप
४. लेझर शस्त्रक्रिया व दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया यासंबंधी मोफत मार्गदर्शन व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया
५. पोटविकार, मुळव्याध व इतर जुनाट आजार यांची तपासणी व मोफत औषधोपचार
६. लहान मुले व स्त्रिया यांच्या स्पेशालिस्ट कडून तपासणी व औषधोपचार

स्थळ- ग्रामपंचायत आंधळी
दिनांक- रविवारी दि. २७ मार्च २०२२, सकाळी ९ वाजता

या कार्यक्रमास आपण सहकुटुंब उपस्थित रहावे ही नम्र विनंती

आपले नम्र,
समस्त मगदूम परीवार तसेच
ग्रामपंचायत पदाधिकारी आंधळी
कृष्णा- येरळा प्रतिष्ठान सांगली
डॉ. दिलीप मगदुम- अध्यक्ष
डॅा. सुनिल मगदुम- विश्वस्त

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!