ताज्या घडामोडी

केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब डॉ् गोरे यांच्या भेटीला ,.

Spread the love

साहेब तुमच्या माणुसकीला सलाम ,आपण दिलेला शब्द पाळला
आमचा देव ,मुलगा अभिनवच्या वैकुंठ घरी गेल्या नंतर आपण आवर्जून फोन करून शोकसंदेश दिला होता व आमच्या दुःखात सहभागी झाला होतात ,अभिनव हॉस्पिटलमध्ये असताना देखील आपण विचारपूस केली होती .साहेब आमच्या वडीलापासून चे सबंध आपण दृढ केलेत.आपण आपल्या शिर्डी दौऱ्यदरम्यान गोरे हॉस्पिटल येथे भेट दिलीत व अभिनव दादा चा प्रतिमेला पुषपहार घालून वंदन केलेत मी Dr Kiran गोरे व अश्विनी गोरे आपले ऋणी आहोत.माणसं कशी जपायची असतात हे आपल्यापेक्षा अजून कुणाला जमणार नाही
याप्रसगी Rpi चे ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय बाळासाहेब गायकवाड आर पी आय चे युवा जिल्हा अध्यक्ष माननीय प्रदिभाऊ बनसोडे आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष नेते सुरेंद्रजी थोरात साहेब नानाभाऊ व पत्रकार किरण दादा वाबळे उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!