ताज्या घडामोडी

विजय पाटील यांचा शिराळ्यात सत्कार.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

मांगले गावचे सुपुत्र माजी सरपंच, उद्योजक मा. विजय पाटील (आबा ) यांची श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शिराळा तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुखदेव पाटील (तात्या) यांनी केला. यावेळी माजी उपसरपंच उत्तम पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष भीमराव गराडे-पाटील सर, युवा उद्योजक विक्रमसिंह पाटील, शाखाधिकारी डी. बी. पाटील, चंद्रकांत विरकर, श्री मोहिते, अनिल पाटील इतर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!