आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाळंज विद्यालयाच्या  संजय कुलथे यांना पुणे जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान…

भोर वेल्हा मुळशी चे लोकप्रिय आमदार  संग्रामदादा थोपटे व मा. के एस ढोमसे विस्वस्थ, लोकशाही आघाडी TDF, मा. जी. के. थोरात या मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्कार भोरेश्वर लॉन्स भोर येथे सपत्नीक प्रदान करण्यात आला.

Spread the love
आंबवणे वार्ता :-
वाळंज विद्यालयाच्या  संजय कुलथे यांना पुणे जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान…

आवाज न्यूज: आंबवणे वार्ताहर, ३ ऑक्टोबर.

सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे शिक्षक  संजय कुलथे यांना पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षिका संघ तसेच पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने भोर तालुका माद्यमिक शिक्षक संघ आयोजित जिल्हा स्तरीय गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.


भोर वेल्हा मुळशी चे लोकप्रिय आमदार  संग्रामदादा थोपटे व मा. के एस ढोमसे विस्वस्थ, लोकशाही आघाडी TDF, मा. जी. के. थोरात या मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्कार भोरेश्वर लॉन्स भोर येथे सपत्नीक प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी संजय कुलथे यांचे मोठे बंधू दिलीप कुलथे व विद्यालयाचे मुख्याध्यापक, श्री भटू देवरे श्री प्रवीणभाऊ सुतार सा. कार्यकर्ते सौ ज्योत्स्ना कुलथे, सिद्धी कुलथे अनुष्का कुलथे उपस्थित होते.

मा नंदकुमार वाळंज अध्यक्ष कोराईगड शिक्षण संस्था,
मा.वत्सलाताई वाळंज मा. आदर्श सरपंच आंबवणे यांनी शुभेच्छा दिल्या.मुळशी तालुक्यातील मा.चव्हाण सर बंडू दातीर सर, बोडरे सर निकम सर. हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!