आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

नवदुर्गा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला..

कै सतीश काका खळदे रोखठोक मावळ यांच्या संयुक्त विद्यमानाने नवदुर्ग पुरस्कार सोहळा दिनांक २/१०/२२ रोजी पार पडला.

Spread the love

नवदुर्गा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला..

 आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे ३ ऑक्टोबर.

कै सतीश काका खळदे रोखठोक मावळ यांच्या संयुक्त विद्यमानाने नवदुर्ग पुरस्कार सोहळा दिनांक २/१०/२२ रोजी पार पडला. या पुरस्कारासाठी राष्ट्रीय खेळाडू व गोल्ड मेडलिस्ट विशाखाताई संदीप गायकवाड या उपस्थित होत्या.

कार्यक्रमांमध्ये डॉ विशाखा ताई किरण शिंदे,कू. प्रणाली संग्राम जगताप,  रेणुका ताई शंकर जाधव , रेश्मा ताई फडतरे , ममताताई विश्वास कोतुळकर,  शुभदा ताई रितेश फकटकर,  ऋतुपर्णा ताई सर्वेश दिघे,  प्रियांका ताई राकेश तुमकर (चौधरी), तन्वी ताई विशाल घाडगे, मोरया महिला ढोल पथक वडगाव, भिमाई महिला बचत गट, पंचशील महिला मंडळ, शारदेय भजनी मंडळ ,श्रावणी मंगळागौरी मंडळ यांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी  शुभांगी ताई प्रदीप शिंदे यांनी सूत्रसंचालन केले प्रास्ताविक  नितीन फाकटकर यांनी केले पाहुण्यांची ओळख  पुनम संदीप खळदे यांनी केले महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन अभिनंदन संगीता काकी खळदे यांनी केली नीताताई काळोखे व  हेमलता ताई खळदे यांनी मनोगत व्यक्त केले महिलांना मार्गदर्शन पूर्ण व्याख्यान सौ विशाखाताई गायकवाड यांनी केले तर आभार स्नेहा खळदे यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी वैशाली खळदे मेघा खळदे मोनिका खळदे हेमा बावले क्रांति कणसे माधवी शेडगे सरोज कणसे वैशाली फाकटकर अश्विनी खळदे संकेत (भैया) खळदे अमर खळदे विशाल खळदे ओंकार खळदे भूषण खळदे संदीप खळदे शुभम खळदे सुनील खळदे पर्व बवले स्वाती खळदे गंधवि शेडगे सर्वेश दिघे संदीप चव्हाण अरुण दिघे दिलीप चौधरी संग्राम जगताप वंदना दिघे आदी मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!