आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

तळेगाव चाकण महामार्ग कृती समिती च्या पदाधिकाऱ्यांकडून किशोर आवारे यांचा सत्कार..

"समाजभूषण पुरस्कार" जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष. किशोर आवारे यांना माजी कुलगुरू, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष माननीय डॉ. रामनाथ कोत्तापल्ले सरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यानिमित्ताने तळेगाव चाकण महामार्ग कृती समिती च्या पदाधिकाऱ्यांकडून किशोर आवारे यांचा सत्कार करण्यात आला.

Spread the love

तळेगाव चाकण महामार्ग कृती समिती च्या पदाधिकाऱ्यांकडून किशोर आवारे यांचा सत्कार

आवाज न्यूज: वार्ताहर तळेगाव दाभाडे, १० नोव्हेंबर.

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारीणी सभा पुणे, आयोजित,पुण्यातील साहित्य वर्तुळातील मानाचा मानला जाणारा ” “समाजभूषण पुरस्कार” जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष. किशोर आवारे यांना माजी कुलगुरू, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष माननीय डॉ. रामनाथ कोत्तापल्ले सरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यानिमित्ताने तळेगाव चाकण महामार्ग कृती समिती च्या पदाधिकाऱ्यांकडून किशोर आवारे यांचा सत्कार करण्यात आला. त्या निमत्ताने कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे, उपाध्यक्ष दिलीप डोळस, सचिव अमीत प्रभावळकर, सल्लगार गणेश बोरुडे ,जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत उपस्थित होते..

गणेश बोरुडे यांच्या हस्ते किशोर आवारे यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.
किशोर आवारे यांचे कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले असून त्यांच्याकडून भविष्यातही अशीच जनसेवा व्हावी असे बोरुडे यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!