आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

कार्ला फाटा येथे पालखीचे स्वागत…

कार्तिकी वारीसाठी संत तुकाराम पादुका स्थान वाकसई ते आंळदीकडे चाललेल्या मावळ तालुका पालखीचे स्वागत.

Spread the love

कार्ला फाटा येथे पालखीचे स्वागत-

 

आवाज न्यूज :  भाऊसाहेब हुलावळे लोणावळा प्रतिनिधी, १६ नोव्हेंबर..

कार्तिकी वारीसाठी संत तुकाराम पादुका स्थान वाकसई ते आंळदीकडे चाललेल्या मावळ तालुका पालखीचे तसेच विणेकरी व माऊलीचा पालखी रथाच्या बैलजोडी मालकाचा, कार्ला फाटा येथे विशाल भाऊसाहेब हुलावळे यांच्या वतीने कार्ला पंचक्रोशीतील मान्यवर व ग्रांमस्थ,जेष्ठ नागरिक यांचा हस्ते स्वागत करण्यात आले.

तसेच आंळदी पर्यंत पायी चाललेल्या वारकय्रांसाठी विशाल भाऊसाहेब हुलावळे, सचिन वाडेकर,मंगेश हुलावळे, बाळासाहेब रगडे, युसुफ इनामदार,संजय इंगवले,अतुल इंगवले,अविनाश हुलावळे, यांच्या वतीने अल्पोपाहाराचे आयोजन केले होते.दुर्गा रिक्षा स्टँडच्या सदस्याचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!