आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज जन्मोत्सव, सोहळ्या निमित्त हरिनाम सप्ताह संपन्न.

Spread the love

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज जन्मोत्सव, सोहळ्या निमित्त हरिनाम सप्ताह संपन्न.

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे वार्ताहर, १७नोव्हेंबर.

मिती कार्तिक कृष्ण प्रतिपदा, बुधवार, दि. ९/११/२०१२ ते कार्तिक कृष्णा अष्टमी बुधवार दि. १६/११/२०२२ पर्यंत ग्रामदेवत श्री नाथ महाराज मंदिर, तळेगांव दाभाडे येथे हरिनाम सप्ताह व ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.  भाविकांनी श्रवणाचा लाभ घेतला.

सोमवार दि. ०७/११/२०२२ रोजी सायं. ६.०० वा. त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त दीपोत्सव, साजरा करण्यात आला. तसेच,  श्री डोळसनाथ महाराज जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला त्यात उत्कृष्ट अशी सजावट व मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!