ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

आसाममधील प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायक ,संगीतकार भारतरत्न भूपेन हजारिका यांचा गुगलकडून सन्मान.

स्व. हजारिका यांना भारतरत्न , पद्मविभुषण , पद्मभूषण , आणि चिञपट क्षेत्रातील मानाचा दादासाहेब फाळके या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Spread the love

आसाममधील प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायक ,संगीतकार भारतरत्न भूपेन हजारिका यांचा गुगलकडून सन्मान.

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी ८ सप्टेंबर.

आसाममधील प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायक ,संगीतकार भारतरत्न स्वर्गीय भूपेन हजारिका यांचा गुगलकडून सन्मान करण्यात आला. स्व.हजारिका यांना भारतरत्न , पद्मविभुषण , पद्मभूषण , आणि चिञपट क्षेत्रातील मानाचा दादासाहेब फाळके या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

त्यांच्या ९६ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून गुगलने स्वर्गीय भूपेन हजारिका या प्रख्यात पाश्वगायक , अभिनेते , संगीतकार , गीतकार आणि फिल्ममेकर निर्माता दिग्दर्शक यांचे सन्मानार्थ गुगलने डुडल ठेवून भारतरत्न , स्व.भूपेन हजारिका यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून जबरदस्त सेलिब्रेशन केले आहे..!

ता.८ सप्टेंबर १९२६ रोजी जन्मलेले भूपेन हजारिका यांचा ता. ५ नोहेंबर २०११ मधे कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हाॕस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट , मुंबई या हाॕस्पिटलमधे मृत्यू झाला होता.
दरम्यान , गजाली , गजगामिनी आदी चिञपट त्यांचे गाजले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!