देश विदेशमहाराष्ट्र

श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ वढू बुद्रुक येथे, दि. ३ डिसेंबर रोजी, रोहितदादा पवार यांचा आत्मक्लेष आंदोलनाचा इशारा..

सर्व शिवशंभू भक्तांनी या आंदोलनास उपस्थित रहावे अशी विनंती.शिरूर-हवेलीचे ,आमदार  ॲड्. अशोक पवार यांनी केली आहे.

Spread the love

श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ वढू बुद्रुक येथे, दि. ३ डिसेंबर रोजी, सकाळी १० वा. रोहितदादा पवार यांचा आत्मक्लेष आंदोलनाचा इशारा..

आवाज न्यूज : हवेली प्रतिनिधी,२ डिसेंबर.

उद्या दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ वढू बुद्रुक येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सतत होत असलेला अपमान महाराष्ट्रातील सर्वच शिवभक्तांसाठी अत्यंत वेदनादायी आहे त्यामुळे आत्मक्लेष आंदोलनासाठी आमदार. रोहितदादा पवार व त्यांच्यासमवेत इतर आमदार महोदय उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व शिवशंभू भक्तांनी या आंदोलनास उपस्थित रहावे अशी विनंती.शिरूर-हवेलीचे ,आमदार  ॲड्. अशोक पवार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!