आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये तळेगाव दाभाडे येथील विद्यार्थ्यांना घवघवीत यश…

सर्व विद्यार्थ्यांना प्रफुल्ल कवळे, यांच्या कडून थर्ड डिग्री ब्लॅक बेल्ट अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले.

Spread the love

 राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये तळेगाव दाभाडे येथील विद्यार्थ्यांना घवघवीत यश…

 

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी, ५ डिसेंबर.

राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप, २७ नोव्हेंबर २०२२ रोजी पुण्यात झाली. त्या स्पर्धेत  तळेगाव दाभाडे, लायन्स क्लब येथील वाडोकाई फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि एकूण 4 सुवर्ण, २ रौप्य आणि ६ कांस्यपदक पटकावले. तळेगाव येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व बक्षिसे मिळवली. त्या वेळी विद्यार्थ्यांनी व पालकांनी जल्लोष केला.व  तळेगावकरांनी त्यांचे कौतुक केले.

 १) आशिष शर्मा – 2 सुवर्ण.

२) सचित  Sachit Tilule – 1 Bronze

३)  शार्दुल भेगडे Shardul Bagade- 1 Bronze.

४) ग्रिष्म गिरी- 1 कांस्य

५) ऋषिता प्रभू- 1 सुवर्ण, 1 कांस्य

६) दक्षिणायनी जांभुळकर- 1 सुवर्ण, 1 रौप्य

७) सागर भोसले – 1 रौप्य, 1 कांस्य

८) पूरब कावळे – 1 कांस्य.

वरील सर्व विद्यार्थ्यांना प्रफुल्ल कवळे, यांच्या कडून थर्ड डिग्री ब्लॅक बेल्ट अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!