आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन.बापुसाहेब जयवंतराव भेगडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लावली हजेरी..

Spread the love

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन.बापुसाहेब जयवंतराव भेगडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी ८ डिसेंबर.

८ डिसेंबर २०२२ रोजी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे  मा.नगरसेवक बापुसाहेब जयवंतराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री क्षेत्र देहू येथे सकाळी पाच वाजता महाअभिषेक करण्यात आला.

 

त्यानंतर श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर दर्शन घेण्यात आले तेथे भंडारा दशमी समितीच्या वतीने बापुसाहेब भेगडे यांचा सन्मान करण्यात आला.नंतर तुकारामनगर येथील घरी  शुभेच्छा देण्यासाठी, मावळ तालुक्यातील विविध मान्यवरांनी तसेच नागरिक बंधु भगिनींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!