आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

कार्ला ते लोणावळा सहासिटरमधून अवैध वाहतूक..

वाहतुक पोलिसांकडून दुर्लक्ष होतेय का ?

Spread the love

कार्ला ते लोणावळा सहासिटरमधून अवैधवाहतूक.. वाहतुक पोलिसांकडून  दुर्लक्ष होतय का?

आवाज न्यूज :  लोणावळा प्रतिनिधी  १२ डिसेंबर.

कार्ला ते लोणावळा सहासिटर रिक्षाचालकांकडून अवैध जादा प्रवाशी वाहतूक. केली जात आहे.  वहातूक पोलिसांकडून दुर्लक्ष होत असून सहासीट ऐवजी नऊ दहा सीट ची अवैध वाहतूक होत आहे.

सहासीटर वाले अवैध प्रवासी वाहतूक करताना चालकाच्या बाजूला दोन ते तीन लोक बसवतात.त्यामुळे आपघात होण्याची शक्यता आहे.

पीएमपीएमएल सुरळीत चालू असताना सहासीटरवाले प्रवाशांची लूट करतात.आवाच्यासव्वा भाडे  प्रवाशांकडून घेतात,त्याचा फाटका गोरगरीब जनतेला बसतो.
लोणावळा शहर व ग्रामिण पोलिसांकडून तात्काळ दखल घेऊन कडक कारवाई करण्यात यावी , अशी प्रवाशांची मागणी आहे..
.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!