आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब,  यांच्या वाढदिवसा निमित्त मनकर्णिका महिला महासंघातर्फे जिवनावश्यक वस्तुंचे वाटप. 

खळदे मळा परिसर येथेनवजात बालकांस थंडीसाठी स्वेटर सेट, डायपर व मातांना धान्य फळे व खाऊचे वाटप.

Spread the love

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब,  यांच्या वाढदिवसा निमित्त मनकर्णिका महिला महासंघातर्फे जिवनावश्यक वस्तुंचे वाटप.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी.१३ डिसेंबर.

आज तळागाळातील, माता भगिनी व त्यांच्या नवजात  बालकास खळदे मळा परिसर येथे भेट दिली असता. येथील गरिब कुटुंबातील महिलेच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने, त्यांची गरज ओळखुन या कुटुंबाला आधार देत, यावेळी बाळांना थंडीसाठी स्वेटर सेट, डायपर व मातांना धान्य फळे व खाऊ वाटप केले तसेच चिमुकल्या शाळकरी मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांना खूपच आनंद झाला.

सारिका हुळहुळे,राजश्री गायकवाड, सारिका काळोखे, अश्विनी आंबेकर, शुभांगी भेगडे, ललिता भेंगुर्डे, पायल सुराणा, आदी महिला उपस्थित होत्या. अशी माहिती मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस, विणा करंडे यांनी आवाज न्यूजला दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!