देश विदेशमहाराष्ट्र

उदयनराजेंनी घेतलेल्या भूमिकेचं शरद पवारांकडून कौतुक..

राज्य आणि केंद्र सरकारने जी काय काळजी घ्यावयाची आहे, कारवाई करायची आहे त्यामध्ये ते फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.

Spread the love

उदयनराजेंनी घेतलेल्या भूमिकेचं शरद पवारांकडून कौतुक..

आवाज न्यूज : मुंबई न्यूज, वार्ताहर, १७ डिसेंबर.

 खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतलेली भूमिका ही चांगलीच आहे. त्याबद्दल आम्हाला समाधान आहे. मात्र राज्य आणि केंद्र सरकारने जी काय काळजी घ्यावयाची आहे, कारवाई करायची आहे त्यामध्ये ते फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.

त्यामुळे लोकांमध्ये संताप आहे, असा टोला माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी आज केंद्र व राज्य सरकारला लगावला. विजय दिवस समारोहासाठी खासदार पवार  येथे आले असता माध्यमांशी बोलत होते. गेले काही दिवसांपासून सातत्याने महापुरुषाबाबत बेजबाबदार वक्तव्य होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!