आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रांगणात ७४ वा प्रजासत्ताक दिन. उत्साहात साजरा.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये, मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Spread the love

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रांगणात ७४ वा प्रजासत्ताक दिन. उत्साहात साजरा.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये, मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २६ जानेवारी.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे, मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांच्या हस्ते. बँड पथकाच्या तालावर ध्वजारोहण करण्यात आले. नंतर ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत   ध्वजगीत व प्रार्थना म्हणून भारतमातेचा जयघोष करण्यात आला.

यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, मा. राज्यमंत्री.‌ संजय तथा बाळा भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष. बापुसाहेब भेगडे, पोलीस प्रशासन, तसेच आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, नगरपरिषदेचे कर्मचारी वृंद, नगरपरिषदेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी , शिक्षण मंडळ सदस्य , पत्रकार बंधु व नागरीक बंधु भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!