ताज्या घडामोडी

अमळनेर शिवरथ प्रतिष्ठानच्या वतीने नववर्षाच्या निमीत्ताने दिव्यांगाना ब्लँकेट वाटप

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधि एस एम पाटील

नुतन वर्षा निमित्ताने शिवरथ प्रतिष्ठान, प्रतापमिल कंपाउंड अमळनेर यांच्या मार्फत गरजू दिव्यांग बंधू भगिणी नां ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम घेतला, त्याप्रसंगी दिव्यांग बंधू भगिनींना बँकेचे वाटप करण्यात आले या वेळी प्रदीप सोनवणे सर ,योगेश दादा पवार .(तालुका अध्यक्ष प्रहार संघटना) दिपक पाटील, भाऊसाहेब पाटील, शांताराम पाटील, प्रकाश पाटील, सुषमापाटील, शफी पिंजारी, नयना भावसार, हेमंत भावसार, गणेश जाधव, शाहरुख भाई शेख, संजय भदाणे सर, उल्केश पाटील,अजय भामरेसर ,भवरेसर, भटू पाटील सर,शिवश्री बापूराव ठाकरे सर.शिवमती पूनम ठाकरे हे उपस्थित होते. दिव्यांग बंधू भगिनींनी मनापासून शिवरात प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या सर्व समाजसेवे बंधूंचे मनःपूर्वक आभार मानले. समाजातील सर्व स्थरातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिवरथ प्रतिष्ठानचे कौतुक होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!