ताज्या घडामोडी

मराठा सेवा संघाच्या वतीने शिवधर्म दिनदर्शिका प्रकाशित

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधि एस एम पाटील

मराठा सेवा संघ, शिवधर्म दिनदर्शिका प्रकाशनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सन 2023 ह्या वर्षाची दिनदर्शिका असुन त्यात सर्व शिवधर्माचि माहीती दिली आहे यावेळी मराठा सेवा संघ अमळनेर चे पदाधिकारी डॉ.विलास पाटील,चिखलोदकर साहेब, उज्ज्वल पाटील, रामेश्वर भदाणे अशोक पाटील,बापूराव ठाकरे, संदिप खैरनार, जिजाऊ ब्रिगेडच्या वैशाली शेवाळे, पूनम ठाकरे,उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!