महाराष्ट्र

कर्जत शहरात शिवजयंती उत्सव उत्साहात साजरी.

कर्जत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज येथील स्मारक परिसरात दिवसभर शिवप्रेमी यांनी गर्दी केली होती.

Spread the love

कर्जत शहरात शिवजयंती उत्सव उत्साहात साजरी.

कर्जत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज येथील स्मारक परिसरात दिवसभर शिवप्रेमी यांनी गर्दी केली होती.

आवाज न्यूज : कर्जत वार्ताहर. २० फेब्रुवारी.

कर्जत शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कर्जत येथील जिमखाना येथे शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला कर्जतच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी नगरसेविका मधुरा चंदन, संचिता पाटील, सुवर्णा नीलढे, पुष्पा दगडे, वैशाली मोरे आदी उपस्थित होते.

कर्जत शहरातील सर्वच शाळांकडून मिरवणूक काढण्यात आली. कर्जत बौद्ध नगरमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात यांच्यासा आले. त्यावेळी उपानगरध्यक्ष अशोक ओसवाल, आले. इतिहास संशोधक वसंत कोळंबे, बाधकाम पुष्पहार सभापती राहुल डाळिंबकर, सुनील गोगटे दीपक आणि रा बेहेरे आदी उपस्थित होते. कर्जत विकास संघर्ष समितीच्या वतीने शिवप्रेमी यांच्यासाठी फळेवाटप आणि पाणीवाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांना वतीने पुष्पहार घालून अभिवादन ॲड. कैलास मोरे आणि राजेश कोठारी यांनी घालून अभिवादन केले.

 

शिवाजी जयंतीनिमित्त संघर्ष समितीच्या वतीने फळ वाटप आणि पाणी वाटप प्रसंगी कैलास मोरे, रमाकांत जाधव, राजाभाऊ कोठारी विनोद पांडे, कृष्णा जाधव, जयवंत म्हसे शिवसेवक गुप्ता, अमीर मणियार, अजय वर्धावे सुमेश शेटे, मन्सूर बोहरी, निलेश हरिचंद्र, दिनेश‍ सोलंकी, मल्हारी माने, प्रशांत उगले आद कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!