आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

आगामी ‘त्रिशा’ या हिंदी वेब चित्रपट मालिकेची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करणार.. तेजस पुरुषोत्तम पाटील. निर्माता, तेजस्मिता प्रॉडक्शन्स.

तरुणाई मध्ये प्रेम आणि आकर्षण यातील फरक स्पष्ट करताना जबाबदारीची जाणीव वृद्धींगत करण्याचा आमचा मानस आहे.

Spread the love

आगामी ‘त्रिशा’ या हिंदी वेब चित्रपट मालिकेची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करणार.. तेजस पुरुषोत्तम पाटील, निर्माता, तेजस्मिता प्रॉडक्शन्स..The upcoming Hindi web series ‘Trisha’ will be announced through a press conference.. Tejas Purushottam Patil, Producer, Tejasmita Productions..

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी , ६ मार्च.

तरुणाई मध्ये प्रेम आणि आकर्षण यातील फरक स्पष्ट करताना जबाबदारीची जाणीव वृद्धींगत करण्याचा आमचा मानस आहे.

 

ओ आगामी ‘त्रिशा’ या हिंदी वेब चित्रपट मालिकेची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करणार आहे. सदर वेब चित्रपट मालिका एका आगळ्यावेगळ्या अशा विषयावर आधारित असून यातून आजच्या तरुणाईला निश्चितच एक चांगला संदेश मिळणार आहे. तरुणाई मध्ये प्रेम आणि आकर्षण यातील फरक स्पष्ट करताना जबाबदारीची जाणीव वृद्धींगत करण्याचा आमचा मानस आहे. या वेबचित्रपटास रसिकप्रेक्षकांचा नक्कीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार याची आम्हाला खात्री आहे.

येत्या ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधत याबाबतची अधिकृत घोषणा आम्ही करीत आहोत. यातून या वेबचित्रपटा बाबत असणाऱ्या अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे आपणास निश्चितच मिळतील. तरी सामाजिक क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या प्रसार माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींनी(वृत्तपत्र,व्हिडीओ न्यूजमीडिया,ऑनलाईन पोर्टल्स व इतर प्रसारमाध्यमे ) सदर पत्रकार परिषदेस बुधवार,  दिनांक ८.३.२०२३ रोजी, सायंकाळी. ४ वाजता.श्रमिक पत्रकार संघ,पत्रकार भवन, पुणे. येथे उपस्थित राहावे अशी  विनंती.डाॅ. तेजस पुरुषोत्तम पाटील, निर्माता, तेजस्मिता प्रॉडक्शन्स, यांनी केली आहे.

या कार्यक्रमाला पुढिल सेलिब्रिटी  उपस्थित राहणार आहेत .
प्राची सूर्यवंशी, (चित्रपट फतवा),लक्ष्मी भंडारी(चित्रपट चल येस म्हण), प्रीती (दत्तू बच्चन आणि देशी) राधिका पिसाळ,(कारभारी लय भारी), केतन पेंडसे,(क्राईम पेट्रोल), मिलिंद जाधव, (चित्रपट आपडी थापडी) प्रेम नरसाळे, ( मराठी मालिका बाळू मामा), अभिराम भडकमकर, (सुप्रसिद्ध लेखक/अभिनेते), आणि मराठी, हिंदी, आणि तेलुगु चित्रपट क्षेत्रातील नामांकित तंत्रज्ञ.

अशी माहिती डाॅ. तेजस पुरुषोत्तम पाटील, निर्माता, तेजस्मिता प्रॉडक्शन्स, यांनी आवाज न्यूजला दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!