आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आदर्श विद्यालयातील पाण्याच्या टाकीच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा शुभारंभ.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि पाॅस्को कंपनीच्या सीएसआर प्रकल्पाअंतर्गत मावळातील सात शाळेमधील मूलभूत सुविधा विकास कार्यक्रम

Spread the love

आदर्श विद्यालयातील पाण्याच्या टाकीच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा शुभारंभ.Inauguration of Bhoomipujan program of water tank in Adarsh ​​Vidyalaya.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर १५ मार्च..

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि पाॅस्को कंपनीच्या सीएसआर प्रकल्पाअंतर्गत मावळातील सात शाळेमधील मूलभूत सुविधा विकास कार्यक्रमाला आदर्श विद्यालयातील पाण्याच्या टाकीच्या भूमिपूजन कार्यक्रमाने शुभारंभ.

या प्रकल्पाअंतर्गत शाळांसाठी संगणक, प्रिंटर, जल शुद्धीकरण यंत्र, सॅनिटरी पॅड वहेंडिंग यंत्र, फळे, बाक, बायोमेट्रिक यंत्रणा, साउंड सिस्टीम अशा विविध सुविधांचा समावेश आहे.

शाळांची नावे.
1) स्वामी समर्थ इंग्लिश माध्यम स्कूल बऊर
२) गोल्डन ग्लेड माद्यमिक विद्यालय करंजगांव
3) सरस्वती विद्या मंदिर तळेगांव दाभाडे
4) महादेवी माद्यमिक विद्यालय इंगळुण
५) वरसुबाई माद्यमिक विद्यालय मालेगांव
6) आदर्श विद्या मंदिर तळेगांव दाभाडे.

हा कार्यक्रम अध्यक्ष अनिश होले, सचिव कमलेश कार्ले, यादवेंद्र खळदे, महेश महाजन, भालचंद्र लेले, राजन आमरे, रिषिकेश कुलकर्णी, प्रसाद मुंगी, डाॅ. पुणे, विश्वनाथ मराठे, बाळासाहेब चव्हाण, प्रभाकर निकम, जयंत देशपांडे, गजानन गोरे, राजू गोडबोले, श्रीशैल मेंथे, निलेश वाकचौरे, जनार्दन धम, धनंजय मथुरे ,निलेश भोसले मंगेश गारोळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपाध्यक्ष उदधव चितळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!