आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

पेठ शहापूर ( मुळशी) येथे भव्य फुलपिच क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात स़ंपन्न

Spread the love

पेठ शहापूर ( मुळशी) येथे भव्य फुलपिच क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात स़ंपन्न

मेंगडे युवा मंच पेठशहापूर
आयोजित
फुलपिच क्रिकेट स्पर्धा २०२२
स्वगिय *हभप निवृत्ती नाना मेंगडे* यांच्या स्मरणार्थ
स्मृती चषक २०२२

या फुलपिच क्रिकेट स्पर्धा आयोजित केली स्पर्धेत २०संघ सहभागी झाले.
सदर स्पर्धेस उद्घाटन पासुन ते बक्षीस वितरण समारंभ पर्यंत जे मान्यवर उपस्थित राहिले त्या मध्ये प्रामुख्याने उपस्थित  नंदुशेठ बाबुजी वाळंज, सामाजिक कार्यकर्ते, शंकर भाऊ मांडेकर ( सदस्य जिल्हा परिषद)  मिलिंद दादा वाळंज ( उद्योजक) श्पत दादा मेंगडे ( मा सरपंच) सागर शेठ वाळंज (उद्योजक) वैभव शेठ गवळी, गणेश शेठ वाशिवले ( युवा नेते)  सुखदेव भाऊ मांडेकर (मा सरपंच) माऊली दाभाडे (सरपंच कुंभेरी नवनाथ शेठ दाभाडे ( मा उपसरपंच कुंभेरी) अमित दादा आखाडे (शिवसेना नेते)  रविंद्र शेठ हुंडारे ( मा उपसरपंच) देेविदास भाऊ मेंगडे ( मा उपसरपंच मा श्री नामदेव शेठ हिरवे (अध्यक्ष राष्ट्रवादी)  किसन मरवडी (मा उपसरपंच) गणेश शेठ दळवी (पोलिस पाटील) प्रदिप सुतार (मा सरपंच) मनोहर लोहेकर राजु शेठ बोडके, विलासराव हुंडारे पाटील,नंदु शेठ आखाडे पाटील, सुनिल भाऊ बोडके, अॅड सागर शेठ मेंगडे, नागेश दाभाडे,पै हनुमंत फाटक, गणेश हुंडारे प्रकाश हुंडारे ,शरद जगताप, श्री भरत दादा मेंगडे, मारूती नाना मेंगडे, गणेश बुगडे,अदी मान्यवर उपस्थित होते
“मेंगडे युवा मंच पेठशहापुर”
*आयोजित* *फुलपिच क्रिकेट स्पर्धा २०२२*

*!!स्वर्गीय ह.भ.प.कै.निवृत्ती भाऊ मेंगडे * यांच्या स्मरणार्थ*
*स्वर्गीय निवृत्ती नाना मेंगडे स्मृती चषक २०२२!!*

*प्रथम पारितोषिक – २५,०००₹.*
*स्वराज क्रिकेट टिम मुळापुर*

*द्वितीय पारितोषिक -२०,०००₹*
*मेंगडे युवा मंच पेठशहापुर*

*तृतीय पारितोषिक -१५,०००₹*
*सहारा संघ*

*चतुर्थ पारितोषिक – १०,०००₹*
*बी.सी.सी. बी. कुंभेरी*.

*१) मेन ॲाफ द सिरीज- एलईडी 📺*
*ट्रॅाफी टी- शर्ट कॅप*
.सुनिल रामभाऊ बोडके ( मुळापूर)*

*२) बेस्ट बॅट्समन – ट्रॅाफी टी- शर्ट कॅप*
विनोद मुसळे ( सहारा)*

*३) बेस्ट बॅालर-ट्रॅाफी टी- शर्ट कॅप*  .प्रथमेश भरतराव मेंगडे ( पेठशहापूर )*

*४) बेस्ट फिल्डर – ट्रॅाफी टी- शर्ट कॅप*
. राहुल मोहोळ ( पेठशहापूर)*

*सर्व संघांचे व खेळाडुंचे मन पासुन खूप खूप आभार*
*आयोजक- मेंगडे युवा मंच पेठशहापुर *श्री. निलेश मेंगडे *(संस्थापक अध्यक्ष मेंगडे युवा मंच )* *व श्री.हरिष जाधव ( आयकॉन खेळाडू मुळशी तालुका)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!