क्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्रसामाजिक

इंडियन मेडिकल असोसएशनच्या पीसीबी च्या अध्यक्षपदी डॉ सुशील मुथियान यांची निवड जाहीर..

बालेवाडी हॉटेल ऑर्किड येथे पदग्रहण सोहळा संपन्न झाला.

Spread the love

इंडियन मेडिकल असोसएशनच्या पीसीबी च्या अध्यक्षपदी डॉ सुशील मुथियान यांची निवड करण्यात आली. बालेवाडी हॉटेल ऑर्किड येथे पदग्रहण सोहळा संपन्न झाला.Dr. Sushil Muthian was elected as the President of PCB of Indian Medical Association. The induction ceremony was held at Balewadi Hotel Orchid.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ३ मार्च.

यावेळी आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरदकुमार अगरवाल,उपाध्यक्ष डॉ जयेश लेले,उपाध्यक्ष डॉ शिवकुमार उत्तुरे,डॉ मंगेश पाटे,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ रवींद्र कुटे,मावळते अध्यक्ष डॉ विजय सातव, सचिव हेमंत पाटील,डॉ दिलीप कामत आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यांच्या “आओ गांव चले” या मोहिमेच्या अंतर्गत डॉ मुथियान यांनी मावळ येथील गोडूंब्रे हे गाव शैक्षणिक व वैद्यकीय सेवेकरीता दत्तक घेतल्याची माहिती दिली.वाचनालय उभारणी चे काम प्रथम करणार.सरपंच  निशा गणेश सावंत ह्या उपस्थित होत्या.

पिंपरी चिंचवड भोसरी या-” आय एम ए” – शाखेच्या अध्यक्षपदाची धुरा निगडी येथील प्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉक्टर सुशील मुथीयन यांनी समारंभपूर्वक स्वीकारले आहे.त्याबरोबरच मावळ तालुक्यातील गोडुंबरे हे गाव त्यांनी सर्वांगीण विकासासाठी दत्तक घेतलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!