अध्यात्मिकआपला जिल्हासामाजिक

लोणावळ्यात वसंत व्याख्यानमाला समितीतर्फे ता.२३ पासून नामवंत व्याख्याते यांची व्याख्याने..

विचारवंत विनायकराव परब , अविनाश धर्माधिकारी , निशिगंधा वाड , विवेकबुवा गोखले यांची हजेरी..

Spread the love

लोणावळ्यात वसंत व्याख्यानमाला समितीतर्फे ता.२३ पासून नामवंत व्याख्याते यांची व्याख्याने..Lectures by renowned lecturers from 23 hrs by Vasant Lecture Series Committee in Lonavala

विचारवंत विनायकराव परब , अविनाश धर्माधिकारी , निशिगंधा वाड , विवेकबुवा गोखले यांची हजेरी..

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, १९ एप्रिल.

लोणावळ्यात वसंत व्याख्यानमाला समितीतर्फे ता.२३ पासून नामवंत व्याख्याते यांची व्याख्याने यांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ ते ८.३० अशी व्याख्यानाची वेळ आहे. ता.२३ रोजी विनायकराव परब यांचे आजच्या घडीला ज्वलंत असणा-या काश्मिर ,चीन व भारत या विषयावर व्याख्यान होणार आहे.

ता.२४ रोजी माजी सनदी आधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे स्वामी विवेकानंद या विषयावर व्याख्यान होणार आहे.ता.२५ मराठी सिनेअभिनेञी डाॕ . निशिगंधा वाड यांचे प्रेम पाकातल्या पाच पु-या या विषयावर व्याख्यान होणार आहे.ता.२६ रोजी डाॕ.भारती सुदामे यांचे द्रोणाचार्य या महाभारतात आसलेल्या व्यक्तिरेखेवर आधारित व्याख्यान होणार आहे.

ता.२७ रोजी ह.भ.प..विवेकबुवा गोखले यांचे श्री दत्त महाराज यांचेवरील ग्रंथ दत्तबावन्नी या विषयावर व्याख्यान होणार आहे.
ता.२८ रोजी सौ.आनघा मोडक व नेहा खरे (शांत स्मरण ) ,या विषयावर व्याख्यान होणार आहे.
ता.२९ रोजी प्रा.रेणुका टिकारे व ग्रूप यांचे बाजेरे पायलिया हा कार्यक्रम होणार आहे.
असे वसंत व्याख्यान माला समितीचे वतीने प्रसिध्दीस देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!