आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

रायगड जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केले रेस्कु टीमचे कौतुक..

कौतुकाची थाप मिळाल्यावर काम जोमाने करायची उर्जा मिळते.

Spread the love

रायगड जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केले रेस्कु टीमचे कौतुक..Raigad District Superintendent of Police appreciated the rescue team..

आवाजन्यूज : मावळ प्रतिनिधी, २० एप्रिल.

दिनांक 15/04/2023 खडांळा बोर घाटात झालेल्या बस अपघातात 28 लोकांचे जीव वाचवले व 13 मृतदेह बाहेर काढून सामाजिक बांधिलकी दाखवली.या कार्याची दखल घेऊन रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथजी घार्गे साहेब यांनी कौतुक केले, सन्मान केला व सर्व रेस्कु टीम बरोबर सहभोजन केले.

अपघातग्रस्ताच्या मदतीला, सामाजिक संस्था खोपोली, यशवंती हायकर्स खोपोली, सजग सामाजिक संस्था खोपोली,देवदुत, पोलिस, वाहतूक शाखा ,शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

त्यावेळी खालापूर तहसीलदार आयूब तांबोळी ,खोपोली पोलिस निरीक्षक शिरीष पवार साहेब, उपनिरीक्षक कलसेकर ,पोलिस सह निरीक्षक लहाने  व इतर अधिकारी उपस्थित होते.अशीच कौतुकाची थाप मिळाल्यावर काम जोमाने करायची उर्जा मिळते.

शिवदुर्ग मित्र लोणावळा व वन्यजीव रक्षक मावळच्या सदस्यांनी मदतकार्य केले त्या स्वयंसेवकांची नावे पुढीलप्रमाणे.1)राजेंद्र कडू 2)महेश मसने 3)सचिन गायकवाड 4)योगेश उंबरे 5)सनी कडू 6)सुरज वरे 7)योगेश दळवी 8)हर्षल चौधरी 9)आदित्य पिलाने 10)अजय शेलार11)प्रवीण देशमुख 12)रिकी मते 13)प्रणय अंबुरे 14)ओंकार पडवळ 15)समीर जोशी 16)शैलश भोसले 17)संतोष खोसे 18)रमेश मते 19)संदीप गायकवाड 20)कपिल दळवी 21)दत्ता निपाने 22)जगन्नाथ गरवड 23)हरिश्चंद्र गुंड 24)सागर पाठक 25)दिनेश पवार 26)मधुर मुंगसे 27)अशोक उंबरे 28)गणेश रौंदळ 29)अमित बलकवडे 30)सदाशिव सोनार 31)चंद्रकांत गाडे 32)हनुमंत भोसले 33)केतन खांडेभरड 34)अमोल सुतार 35)कौशल दुर्गे 36)कमल परदेशी 37)निलेश गराडे 38)अनिल आंद्रे 39)सचिन वाडेकर 40)सत्यम सावंत 41)दक्ष काटकर 42)कुणाल कडु 43)के एस पिल्ले 44)सागर कुंभार 45)गणेश गिद 46)रितेश कुडतरकर 47)महादेव भंवर 48)सुनील गायकवाड, 49)अमित गुरव, 50)संजय पिंगळे, 51)वैभव मुंगसे 52) विशाल पाडाळे 53) साहील ढमाले असे
सर्व सदस्याचे कौतुक व सामाजिक कार्यांची दखल घेतल्याबद्दल सर्व अधिकारी वर्ग यांचे आभार मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!