आपला जिल्हासामाजिक

श्रीएकविरा , दुर्गापरमेश्वरी , जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळ्यात ता.२४ रोजी होणार १५ जोडपी विवाहबध्द ..! !

Spread the love

श्रीएकविरा , दुर्गापरमेश्वरी , जोगेश्वरी सामुदायिक 15 couples will be married in Sriekvira, Durgaparameshwari, Jogeshwari community marriage ceremony on 24th..! !विवाह सोहळ्यात ता.२४ रोजी होणार १५ जोडपी विवाहबध्द ..

आवाज न्यूज :लोणावळा प्रतिनिधी २४ एप्रिल.

श्रीएकविरा , दुर्गापरमेश्वरी , जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळ्यात ता.२४ रोजी होणार १५ जोडपी विवाहबध्द होणार आहे.या सामुदायिक विवाह सोहळ्याचे संस्थापक भाई भरत मोरे , दिपक हुलावळे , मिलिंद बोञे आणि अजय शिराली हे आहेत.

श्रीएकविरा , दुर्गापरमेश्वरी , जोगेश्वरी सामुदायिक विवाहसोहळा सन २०२३ यावर्षी चे सोहळा समितीचे कार्यकारीणीवर अध्यक्ष पै.संभाजी येवले , कार्याध्यक्ष सोमनाथ जांभळे , उपाध्यक्ष प्रकाश आगळमे , खजिनदार संतोष भानुसघरे , सहखजिनदार गणपत विकारी , सचिव किरण सु.येवले , सहसचिव संतोष र ढाकोळ , असे पदाधिकारी या कार्यकारीणीवर असून यावर्षीही विवा सोहळा हा श्री दुर्गापरमेश्वरी मंदिर , कार्लाफाटा येथे होणार आहे.

प्रमुख उपस्थितीमधे स्वाभिमानी शेतकरी संघटना संस्थापक आध्यक्ष खासदार राजूशेठ शेट्टी , मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे , मावळचे आमदार सुनिलआण्णा शेळके , कसबाचे आमदार रविंद्र धंगेकर , माजीमंञी बाळाभाऊ भेगडे , भोर , वेल्हाचे आमदार शरदजी ढमाले आदी उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ६ वाजता विवाह सोहळा संपन्न होणार आहे , असे संस्थापक अध्यक्ष भाई भरतशेठ मोरे यांचेतर्फे प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!