ताज्या घडामोडी

दावते इस्लामी तर्फे मुंबई(गोवंडी) येथे एकदिवसीय ईजतिमा चे आयोजन

Spread the love

दावते इस्लामी मुंबई तर्फे मुंबई गोवंडी येथे एकदिवसीय भव्य ईजतिमा चे आयोजन करण्यात आले आहे.सदर ईजतिमा ठीक सकाळी 9वाजता सुरू होईल.सदर ईजतिमा साठी सर्व मुस्लिम बांधवांनी मुंबई गोवंडी येथे उपस्थित रहावे.
ठिकाण:दिनोर गेट 1, opposite M East ,Near गोवंडी रेल्वे स्टेशन, मुंबई

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!