आपला जिल्हाक्राईम न्युज

वाहतूक विभागाच्या धडक कारवाईने वाहनचालकांना चाप…

तळेगाव वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी विशाल गजरमल, पोलिस उपनिरीक्षक रमेश पोटे आणि स्टाफ यांनी सलग कारवाई केल्यामुळे तळेगाव दाभाडे शहरात ब्लॅक फिल्म कार रस्त्यावर दिसने बंद..

Spread the love

वाहतूक विभागाच्या धडक कारवाईने वाहनचालकांना चाप…तळेगाव वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी विशाल गजरमल, पोलिस उपनिरीक्षक रमेश पोटे आणि स्टाफ यांनी सलग कारवाई केल्यामुळे तळेगाव दाभाडे शहरात ब्लॅक फिल्म कार रस्त्यावर दिसने बंद..Due to the action taken by traffic department, Vishal Gajarmal, officer in charge of Talegaon traffic department, police sub-inspector Ramesh Pote and staff, a black film was shot in Dabhade town of Talegaon.

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर ६ मे.

स्टेशन चौक, तळेगाव चाकण महामार्ग आदी ठिकाणी चार चाकी गाड्यांवर, ब्लॅक फिल्मची कारवाई  करण्यात येत आहे. सदरकारवाईतआजपर्यंत सुमारे ८६ चार चाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असूनअंतर्गत मोहीम या गाड्यांचे ब्लॅक फिल्म काढून टाकण्यातआली आहे. तसेचवाहनांवर वर्षानुवर्ष थकीत असलेला दंड भरून जात आहे. जे वर्षानुवर्ष आपल्या वाहनांवरील दंड भरत नाही, दंड भरण्यास टाळाटाळ करतात त्यांच्यावर यापुढे खटले दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे.

 

धडक कारवाईने चाप तळेगाव वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी विशाल गजरमल, पोलिस उपनिरीक्षक रमेश पोटे आणि स्टाफ यांनी सलग कारवाई केल्यामुळे तळेगाव दाभाडे शहरात ब्लॅक फिल्म कार रस्त्यावर दिसने बंद झाले आहे. तसेच वाहतूक पोलिसांचा रोडवरील वावर वाढल्याने ज्यांचेकडे वाहन चालविण्याचे लायसन नाही, अल्पवयीन वाहन चालक, दुचाकीवर ट्रीपलशीट जाणे वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे अशा बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!