आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

धर्मवीर छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान कुरवंडे व मोरया ब्लड बँक , केंद्र चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीरास चांगला प्रतिसाद..

Spread the love

धर्मवीर छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान कुरवंडे व मोरया ब्लड बँक , केंद्र चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीरास चांगला प्रतिसाद..

आवाज न्यूज  : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी१५ मे.

धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांचे जयंतीनिमित्त शंभूराजे प्रतिष्ठान कुरवंडे व मोरया रक्त केंद्र चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४ मे रोजी भव्य रक्तदान शिबीर कुरवंडे येथे घेण्यात आले.. शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
शिबीराचे निमित्ताने प्रामुख्याने उपस्थित,लोणावळा शहर पोलीस निरीक्षक. सिताराम डुबल साहेब, मनसे अध्यक्ष भारत चिकणे, माजी सैनिक  सोमनाथनाना मातेरे, मा उपसरपंच विशाल नारायण कडू आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूञसंचालन व आयोजन मुन्ना कडू, प्रदीप कडू, निखिल भोसले ,राहुल मातेरे,मल्हार शेळके, अमित कडू, मंगेश शेळके पवन डडवाल, सुरेश शेळके,कुरवंडे ग्रामस्थ, व शंभूराजे प्रतिष्ठान कुरवंडे चे सर्व पदाधिकारी व सभासद यांचेतर्फे करण्यात आले. ग्रामस्थ ही प्रामुख्याने उपस्थित होते कार्यकर्त्यांनी काटेकोर असे रक्तदानशिबिराचे नियोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!