आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

फेडरेशन ऑफ A I D E F च्या ७० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयएनएस शिवाजी येथे कामगारंतर्फे झेंडावंदन ..

Spread the love

फेडरेशन ऑफ A I D E F च्या ७० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयएनएस शिवाजी येथे कामगारंतर्फे झेंडावंदन ..Flag hoisting by workers at INS Shivaji on completion of 70 years of Federation of AIDEF..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी २४ मे.

फेडरेशन ऑफ A I D EF च्या ७० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयएनएस शिवाजी येथे कामगारंतर्फे झेंडावंदन करण्यात आले.ए आय डी ई एफ ला सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत. त्याबद्दल देशात स्थापन करण्यात आली, त्याबद्दल वर्धापनदिन आय .एन. एस .शिवाजी लोणावळ्यात एम .ई .एस युनियन शाखेत साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमानंतर झेंडावंदन कार्यक्रमास असंख्य कामगार उपस्थित होते. यावेळी ही संघटना का स्थापन करण्यात आली , त्याचे महत्त्व महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील M E S युनियन नेते काँब्रेड सुधाकर कांबळे , कामगार नेते मोरेश्वर मारुती मातेरे यांनी आपल्या भाषणातून संबोधित केले.

याच्यासह युनियन अध्यक्ष के बी सजीव जावळकर ,  नाडर , सरतापे , घुले , येवले, शामराव मातेरे,काटे , नेहरे ,  कडू ,  सोनावणे , सावंत , राऊत , साळुंखे , गजरे, मातेरे , चटोले , राणे अनेक कामगार बंधू यांचेतर्फे यावेळी वाटप करण्यात आले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!