आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

ओबीसी समाज व संघटना वेहेरगाव यांच्या वतीने बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या मुला मुलींचा,सत्कार समारंभ संपन्न..

ओबीसी समाज व संघटना वेहेरगाव यांच्या वतीने बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या मुला मुलींचा,सत्कार समारंभ  संध्याकाळी ७ वाजता भैरवनाथ मंदिर मध्ये करण्यात आला.

Spread the love

ओबीसी समाज व संघटना वेहेरगाव यांच्या वतीने बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या मुला मुलींचा,सत्कार समारंभ संपन्न..On behalf of the OBC community and organization Vehergaon, the felicitation ceremony of the boys and girls who passed the twelfth standard was concluded.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ३० मे.

ओबीसी समाज व संघटना वेहेरगाव यांच्या वतीने बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या मुला मुलींचा,सत्कार समारंभ  संध्याकाळी ७ वाजता भैरवनाथ मंदिर मध्ये करण्यात आला.प्रथम सर्व ग्रामस्थ चे  स्वागत ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले तदनंतर बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या १८ मुला मुलींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.मान्यवरांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सर्व यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ओबीसी समाज संघटना अध्यक्ष नरेश पवार उपाध्यक्ष. विशाल देशमुख खजिनदार. रामा कोकरे सचिव. संजय आतकर ,ओबीसी समाज संघटना मावळ तालुका अध्यक्ष.
वेहेरगाव ग्रामस्थ बाबाजी हुलावळे ,मा.सरपंच सचिन येवले कैलास पडवळ अशोक पडवळ अनिल गायकवाड पांडुरंग बोञे सुनिल गायकवाड संतोष गायकवाड संतोष देवकर,तसेच ओबीसी समाजाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.सूत्र संचलन अनिल गायकवाड यांनी केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!