आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत वुमन अवेअरनेस प्रोग्राम इन लेडीज अंडरगारमेंट्स कार्यक्रम संपन्न.सोनल राहुल गांधी.

पुण्याच्या  सोनल राहुल गांधी आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार कल्याण विभाग यांनी आयोजित वुमन अवेअरनेस प्रोग्राम इन लेडीज अंडरगारमेंट्स घेण्यात आला कार्यक्रम

Spread the love

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत वुमन अवेअरनेस प्रोग्राम इन लेडीज अंडरगारमेंट्स कार्यक्रम संपन्न.सोनल राहुल गांधी.Pune Municipal Corporation Women Awareness Program in Ladies Undergarments program completed. Sonal Rahul Gandhi.

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, १ जुलै.

पुण्याच्या  सोनल राहुल गांधी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार कल्याण विभाग यांनी आयोजित वुमन अवेअरनेस प्रोग्राम इन लेडीज अंडरगारमेंट्स घेण्यात आला कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी इतर महिला उपस्थित होत्या.

सोनल गांधी मागील १४ वर्षापासून वूमन अवेअरनेस प्रोग्राम महिला जनजागृती करता म्हणून ओळखल्या जातात महिलांसाठी अखंड जनजागृती करण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या महिलांना कस्टमर बनवून देण्यात विशेष पारंगत आहेत या नोबेल कामासाठी हेमलता मधुकररावजी पिचड अकोले यांनी त्यांना डॉक्टर पदवीने सन्मानित केलेले आहे.

महानगरपालिकेच्या जवळपास 300 महिलांनी आज अवेअरनेसचा लाभ घेतला सोनल दीदी यांचे म्हणणे असे आहे की महिलांनी आपला सुयोग्य अंतर्वस्त्राचा वापर सुकलेल्या न चुकलेल्या साईजेस फॅशनला बळी पडून चुकीचे अंतर वस्त्र वापरू नये हे त्या ठामपणे सांगतात त्या स्वतः गंगाधाम एरियामध्ये स्वतःचे शॉप चालवतात आणि फ्री मध्ये कन्सल्टेशन करतात महिलांनी याचा लाभ घ्यावा.

लवकर वयात येणाऱ्या मुलींसाठी त्यांनी स्पेशल एम.सी पार्टी मासिक पाळीसाठी निकर ऑरगॅनिक कॉटन बांबू मध्ये बनवलेली आहे व्यायाम करताना स्पोर्ट्स वेअर वापरावे असा विशेष त्यांचा भर आहे गरोदरपणी ज्याप्रमाणे मापात बदल होतो त्याप्रमाणे अंतर्वस्त्र बदलले पाहिजे लहान-मोठी साईज आपण चेक करून घातली पाहिजे याच्यासाठी विशेष पॅकेज पण त्यांच्याकडे आहे स्पोर्ट्स वेअर ज्या मुली वयात येतात त्यांना व्यवस्थित स्पोर्ट्सवर घातल्यावर कॉन्फिडन्स वाढतो प्रत्येक आईला याचं नॉलेज आहे किंवा नाही तर आपण सर्वांनी यांची अपॉइंटमेंट घेऊन याचा लाभ घेऊ शकता इंटरनेटवर किंवा इतर व्हिडिओ बघून चुकीच्या साईजेस वापरू नका किंवा फॅशनला बळी पडू नका ही गांधी यांची विशेष महिलांना विनंती आहे. अंतर्वस्त्रांना पण एक्सपायरी असते हे आजच्या कार्यक्रमातून त्यांनी दाखवून दिलेले आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका सगळ्यांना संबोधित करते अशा प्रकारचे अवेअरनेस प्रोग्राम आपण शाळा कॉलेज महिला ग्रुप येथे घ्यावेत, अशी पालिकेकडून सगळ्यांना आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!