आपला जिल्हा

कै.ॲड. कु. शलाका संतोष खांडगे हिच्या स्मरणार्थ आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शालेय स्कुल बॅगचे वाटप.

Spread the love

कै.ॲड. कु. शलाका संतोष खांडगे हिच्या स्मरणार्थ आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शालेय स्कुल बॅगचे वाटप.

आवाज न्यूज : आवाज न्यूज तळेगाव दाभाडे, वार्ताहर, ९ जुलै.

कै.ॲड कु. शलाका संतोष खांडगे चारिटेबल ट्रस्ट तळेगाव दाभाडे व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ८.७.२०२३ रोजी नवीन समर्थ विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स तळेगाव दाभाडे येथे कै.ॲड. कु. शलाका संतोष खांडगे हिच्या स्मरणार्थ आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शालेय स्कुल बॅगचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी दोन्ही संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव. संतोषजी खांडगे, शालेय समितीचे अध्यक्ष. महेशभाई शहा, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष रो.राहुल खळदे, मावळ तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष रो. सुनील नाना भोंगाडे,रो. हिरामण बोत्रे, प्रकल्प प्रमुख रो. सचिन कोळवणकर, रो. अंतोष मालपोटे, रो.संदिप मगर , रो. योगेश शिंदे, प्राचार्या. वासंती काळोखे, पर्यवेक्षक. रेवाप्पा शितोळे,प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या  वासंती काळोखे यांनी केले सुत्रसंचलन. प्रभा काळे यांनी तर आभारप्रदर्शन पर्यवेक्षक  रेवाप्पा शितोळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!