आपला जिल्हासामाजिक

लोणावळा कुरवंडे रस्त्यावर मोटारसायकलस्वार अपघातात गंभीर जखमी..

Spread the love

लोणावळा कुरवंडे रस्त्यावर मोटारसायकलस्वार अपघातात गंभीर जखमी..Motorcyclist seriously injured in an accident on Lonavla Kurwande road..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, ११ जुलै.

लोणावळा कुरवंडे रस्त्यावर मोटारसायकलवार अपघातात गंभीर जखमी झाला आहे. हे पाहुन  त्यास मदत करण्यासाठी लोकांनी ( वाहनचालकांनी)धावपळ करत उचलून खाजगी कारमधून परमार रूग्णालयात दाखल केले आहे.

अनिकेत दळवी ( वय , अंदाजे ३८,रा-कल्याण ) हा मोटारसायकल क्रमांक एम एच ०५ डीजी ९५७८ या गाडीवर तो लोणावळा कडे येत असताना एका वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटून तो सुमारे सत्तर फुटांवर जावून पडला.तो गंभीर जखमी अवस्थेत पाहून वाहनचालकांनी उचलून खाजगी कारमधून परमार रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!