अध्यात्मिकताज्या घडामोडीमावळसामाजिक

तळेगाव माळवाडी दिंडी समाजातर्फे कृष्णराव भेगडे नागरी सह.पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान..

Spread the love

तळेगाव माळवाडी दिंडी समाजातर्फे कृष्णराव भेगडे नागरी सह.पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान..Honoring the office bearers of Krishnarao Bhegde Nagari Co. Credit Institution by Talegaon Malwadi Dindi Samaj.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २४ जुलै.

तळेगाव माळवाडी दिंडी समाजातर्फे कृष्णराव भेगडे नागरी सह.पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान तळेगाव माळवाडी दिंडी समाजाचे संस्थापक अध्यक्ष.आण्णा दाभाडे, अध्‍यक्ष. गुलाबराव मराठे, बाळासाहेब आरडे, पाटील महाराज जगताप, देवराम महाराज खराटे या मान्यवरांनी केला.

कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था तळेगाव दाभाडे येथील मुख्य शाखेत, आज संपन्न झाला.यावेळी पंढरपूरचा प्रसाद, शाल व श्रीफळ संस्थेच्या वतिने कृष्णराव भेगडे पथसंस्‍थेचे चेअरमन दिपक जाधव व व्हॉईस चेअरमन राजेंद्र घोजगे यांनी स्वीकारला. 

ज्‍यामध्‍ये ज्‍येष्‍ठ, दिंडीचे संस्थापक आण्णा दाभाडे यांनी दिंडीत सहभागी होऊन ५० वर्षे पूर्ण झाल्याचे तसेच वारीतील अनुभव सांगितले. यावर्षी   त्यांच्या दिंडीमध्ये १७५ वारकरी ४ गाड्या, १० तंबु, पाण्याचा टँकर, आचारी सर्व रवा जमा घेऊन जात असतानाचे अनुभव व वारीच्या १५ दिवस आधी केलेले नियोजन याबाबत आवाज न्यूज प्रतिनिधींना माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!