आपला जिल्हामावळसामाजिक

रामदास काकडे यांना भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगरत्न पुरस्कार जाहीर..

Spread the love

रामदास काकडे यांना भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगरत्न पुरस्कार जाहीर..Bharat Ratna J to Ramdas Kakde. R. D. Tata Udyogratna Award Announced..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ३ ऑगष्ट.

मावळ तालुक्याचे प्रभावी व्यक्तिमत्त्व व जेष्ठ उद्योजक युवकांचे  मार्गदर्शक  रामदास आप्पा काकडे, मा. उपनगराध्यक्ष, इंद्रायणी विद्या मंदिरचे अध्यक्ष आर. एम. के. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. चे संस्थापक / चेअरमन यांना भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आप्पांचे सर्व स्तरातून अभिनंदन  व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!