आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

मळवलीच्या रेल्वेगेटवर ओव्हरब्रीजचे कामाकरीता पर्यायी रेल्वेगेटसाठी जागेची पाहणी..

Spread the love

सामाजिक : मळवलीच्या रेल्वेगेटवर ओव्हरब्रीजचे कामाकरीता पर्यायी रेल्वेगेटसाठी जागेची पाहणी..

आवाज न्यूज :  लोणावळा , प्रतिनिधी. २ डिसेंबर.

मळवलीच्या रेल्वेगेटवर ओव्हरब्रीजचे कामाकरीता पर्यायी रेल्वेगेटसाठी जागेची पाहणी रेल्वेच्या अभियंते आणि सार्वजनिक बांधकाम खाते , महसूल खात्याचे आधिकारी यांचेकडून करण्यात आली.

यावेळी मळवली रेल्वेस्टेशनचे जवळच देवलेबाजूला आसलेल्या किलोमीटर क्रमांक १३५ /२ ते ५ दरम्यान आधिकारी यांचेकडून करण्यात आली.

यावेळी मळवलीचे माजी सरपंच अस्लम शेख ,माजी सरपंच प्रहर्षण भावसार , माजी उपसरपंच तुकाराम ठोसर , कारुलाचे मंडलअधिकारी माणिक साबळे , भाजेचे माजी सरपंच नंदकुमार पदमुले , माजी चेअरमन वसंत दळवी , देवलेचे माजी सरपंच एकनाथ आंबेकर , माजी उपसरपंच भरत आंबेकर , कार्लाचे उपसरपंच किरणशेठ हुलावळे , भाजे विकास सोसायटी चेअरमन बाळासाहेब आंबेकर , माजी चेअरमन विठ्ठल वाघमारे , तसेच पाटणचे सदस्य व माजी उपसरपंच दत्ताञेय केदारी ,माजी सरपंच गुलाब तिकोणे , माजी सदस्य दशरथ तिकोणे , आदी अनेक मान्यवर उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!