अध्यात्मिकताज्या घडामोडीमावळसामाजिक

स्वामी समर्थांच्या विविध कार्यक्रमाचे नियोजन गणेश खांडगे यांच्या निवासस्थानी संपन्न ..

स्वामी समर्थांवर आधारीत योगेश तपस्वी यांचे पहाडी आवाजात स्वामींची भजने, जय जय स्वामी समर्थ serial फेम अभिनेते मा. अक्षय मुडवादकर यांची सदर कार्यक्रमास उपस्थिती..

Spread the love

स्वामी समर्थांच्या विविध कार्यक्रमाचे नियोजन गणेश खांडगे यांच्या निवासस्थानी संपन्न.Swami Samarth’s various programs were planned at Ganesh Khandge’s residence.

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे वार्ताहर, १४ ऑगष्ट.

सद्गुरु सेवा मंडळ तळेगांव दाभाडे यांनी, श्रावण महिन्यातील अधिक मास निमित्त दिनांक १८ जुलै ते काल १४ ऑगस्ट पर्यन्त घरोघरी स्वामी जप. महा आरतीचा सोहोळा आयोजीत केला होता.

काल दिनांक १४ ऑगस्ट रोजी मा. गणेश सेठ खांडगे यांचे निवासस्थानी दिवसभर स्वामी समर्थांच्या विविध कार्यक्रमाचे नियोजन  गणेश सेठ खांडगे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने केले होते.

सदर सांगता सोहळ्याचे वैशिष्ठ्य म्हणजे स्वामींचा नामजप, स्वामी समर्थांवर आधारीत योगेश तपस्वी यांचे पहाडी आवाजात स्वामींची भजने, जय जय स्वामी समर्थ serial फेम अभिनेते मा. अक्षय मुडवादकर यांची सदर कार्यक्रमास उपस्थिती व सदगुरू सेवा मंडळाने सर्व भाविकांसमोर उपस्थित केलेला संतदर्शन पालखी सोहळा यासंबंधीची काही क्षणचित्रे !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!