ऐतिहासिकक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

शिव सह्याद्री महानाट्याचे सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे यांच्या जन्मस्थळी नाशिक जिल्ह्यामध्ये आयोजन.

ॲडव्होकेट विनय चंद्रकांत दाभाडे निर्मित लिखित आणि दिग्दर्शित महानाट्याचे नाशिक येथे आयोजन..

Spread the love

ॲडव्होकेट विनय चंद्रकांत दाभाडे निर्मित लिखित आणि दिग्दर्शित शिव सह्याद्री या महानाट्याचे सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे यांच्या जन्मस्थळीनाशिक जिल्ह्यामध्ये आयोजन.

आवाज न्यूज : प्रतिनिधी, २१ सप्टेंबर.

दिनांक २१ सप्टेंबर २०२३ शिवमुद्रा प्रतिष्ठान नामपुर यांनी आयोजित केलेल्या शिव सह्याद्री महानाट्यास मावळ तालुक्यातील दीडशे कलाकारांनी, मार्गक्रमण केलेला असून,
प्रतीक दाभाडे, तानाजी मराठे, विश्वास कदम, सिद्धू जाधव सुहास धस, राजीवदादा कुमठेकर, सूर्यकांत खरात ,हिरामण हेमगुडे, शंकर मोरे ,अक्षय शेलार, ऋषी सावन्त ,बजरंग रंधवे यांच्या नेतृत्वाखाली, नामपुर येथे मार्गस्थ झालेला असून प्रयोगाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे.

हा प्रयोग म्हणजे सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या शौर्याला मान वंदना असल्याचे लेखक निर्मिती दिग्दर्शक विनय दादा दाभाडे यांनी आवाज न्यूजला सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!