महाराष्ट्रमुळशी

ईथेनॅाल प्रकल्पाचे भुमीपुजन व २६ व्या गळीत हंगामाचा होणार शुभारंभ. बापुसाहेब भेगडे उपाध्यक्ष संत तुकाराम सहकारी साखर कारखाना.

३ नोव्हेंबर रोजी संत तुकाराम सहकारी साखर कारखाना कासरसाई येथे अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार भुमिपुजन.

Spread the love

ईथेनॅाल प्रकल्पाचे भुमीपुजन व २६ व्या गळीत हंगामाचा होणार शुभारंभ. बापुसाहेब भेगडे उपाध्यक्ष संत तुकाराम सहकारी साखर कारखाना.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २८ ऑक्टोबर.

३ नोव्हेंबर रोजी संत तुकाराम सहकारी साखर कारखाना कासरसाई येथे आसवणी (ईथेनॅाल) प्रकल्पाचे भुमीपुजन व २६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ होणार आहे या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मावळ तालुक्याचा दौरा सुरू केला आहे.

सुदुंबरे,सुदवडी,जांबवडे,नवलाखउंब्रे,कदमवाडी,निगडं,आंबळे,कशाळ,भोईरे या गावांच्या बैठका घेतल्या बैठकी मधे व्हाईसचेअरमन .बापुसाहेब भेगडे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली.अजितदादा पवार यांच्या हस्ते भुमिपुजन होणार असुन सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संखेने उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.

दौऱ्यामधे उपस्थित संत तु.स.सा.का.संचालक.सुभाष राक्षे पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॅाग्रेस उपाध्यक्ष.संतोष मुर्हे मावळ तालुका रा.कॅाग्रेस कार्याध्यक्ष.सुनिल दाभाडे, मावळ तालुका रा.यु.कॅाग्रेस.अध्यक्ष कैलास गायकवाड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक.दिलीप ढोरे पुणे जिल्हा रा.कॅाग्रेस सरचिटणीस.दत्तात्रय पडवळ कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक.बंडु घोजगे उपस्थित होते.

गांवा गावांनी उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची ग्वाही ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!