महाराष्ट्रमावळसामाजिक

कोरोनाच्या काळात, तळेगावात बंद करण्यात आलेल्या एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा पुर्ववत सुरू करण्यात यावा.

मावळ तालुका प्रवासी संघटनेची आमदार सुनिल शेळके, यांना दिले मागणीचे पञ.

Spread the love

कोरोनाच्या काळात, तळेगावात बंद करण्यात आलेल्या एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा पुर्ववत सुरू करण्यात यावा. मावळ तालुका प्रवासी संघटनेची आमदार सुनिल शेळके यांना केली मागणी.

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर, २८ ऑक्टोबर.

कोरोनाच्या काळात, तळेगावात बंद करण्यात आलेल्या एक्स्प्रेस गाड्या पुर्ववत थांबा सुरू करावा, यासाठी मावळ तालुका प्रवासी संघटनेने आमदार सुनिल शेळके यांना मागणी केली आहे.

यामध्ये,  पुणे मुंबई पुणे सिंहगड एक्सप्रेस,  पुणे भुसावळ पुणे  एक्सप्रेस,मुंबई ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस,कोविडमध्ये बंद केलेल्या पुणे लोणावळा पुणे सर्व लोकल गाड्या चालुकरणे बाबत सर्व रेल्वे स्थानकांवर बंद केलेल्या अनाउन्समेंट पुन्हा सुरू करणे बाबत मावळ तालुका प्रवासी संघटनेनी आमदार सुनिल शेळके यांना  मागणी केली आहे. त्या संदर्भातील निवेदन देण्यात आले.

यावेळी,  ॲडव्होकेट नितेश नेवसे, तरडे सर, कारले काका ,जयराम धादवड ,ॲडव्होकेट विशाल निवसे, किसन गाडे, जितेंद्र गोरे हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!