ताज्या घडामोडी

सांगलीची आकांक्षा कुंभार फॅशन मॉडेल ॲवॉर्डने सन्मानित

Spread the love

सांगली/ प्रतिनिधी
कशिश प्रोडक्शन आयोजित कोंडवा हेरिटेज माॅल पुणे येथे झालेल्या केपी फॅशन ॲवॉर्ड २०२२ या कार्यक्रमात सांगली येथील लावणी सम्राज्ञी आकांक्षा शामराव कुंभार हिला. केपी फॅशन ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले. सर्वसामान्य कुटुंबातील आकांक्षा कुंभार हिला मिळालेल्या ॲवॉर्ड बद्दल परिसरातून अभिनंदन होत आहे. याप्रसंगी संस्थेचे डायरेक्टर योगेश पवार, दिप्ती शहा आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच २६ नोव्हेंबर २०२२ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथील ऐबीआरके फिल्म प्रोडक्शनचा आकांक्षा कुंभार हिला कलागौरव‌ पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दलही तिचे कौतुक होत आहे.आकांक्षा कुंभार हिला फॅशन मॉडेल ॲवॉर्ड देऊन गौरविताना दिप्ती शहा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!