अध्यात्मिकताज्या घडामोडीमहाराष्ट्रलोणावळा

श्रीशिवदुर्गा कुटिर मध्ये औदम्बरेश्वर महादेव मंदिरात, इंटरनॅशनल भजन सुख सेवा मिशनचे अध्यक्ष श्री स्वामी सर्वानंद सरस्वती यांच्या हस्ते, होमहवन व अभिषेक संपन्न.

Spread the love

श्रीशिवदुर्गा कुटिर मध्ये औदम्बरेश्वर महादेव मंदिरात, इंटरनॅशनल भजन सुख सेवा मिशनचे अध्यक्ष श्री स्वामी सर्वानंद सरस्वती यांच्या हस्ते, होमहवन व अभिषेक संपन्न.Homhavan and Abhishek performed by Shri Swami Sarbananda Saraswati, President of International Bhajan Sukh Seva Mission, at Oudambareshwar Mahadev Temple in Shri Shivadurga Kutir.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, २३ डिसेंबर.

लोणावळा येथील नांगरगावात, श्रीशिवदुर्गा कुटिर मध्ये औदम्बरेश्वर महादेव मंदिरात इंटरनॅशनल भजन सुख सेवा मिशनचे अध्यक्ष श्री स्वामी सर्वानंद सरस्वती यांच्या हस्ते महादेवाचा अभिषेक केला, तसेच होमहवन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!