आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवाजी नगर मेट्रो तिकिट घर चे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज तिकिट घर असे करावे.

मागणी मान्य केली नाही तर, आंदोलन करणार असल्याचे  पतितपावन संघटनेच्यावतीने पुणे मेट्रोला निवेदन देण्यात आले..

Spread the love

शिवाजी नगर मेट्रो तिकिट घर चे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज तिकिट घर असे करावे.Change the name of Shivaji Nagar Metro Ticket Ghar to Chhatrapati Shivaji Maharaj Ticket Ghar.

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी,१९ एप्रिल.

मागणी मान्य केली नाही तर, आंदोलन करणार असल्याचे  पतितपावन संघटनेच्यावतीने पुणे मेट्रोला निवेदन देण्यात आले..तसेच या नावाचे बॅनर सदर ठिकाणी पतित पावन संघटनेच्या वतीने लावण्यात आला.

त्यावेळेस उपस्थित पुणे शहर उपाध्यक्ष अरविंद परदेशी,शहर संघटक विजय गावडे, छत्रपती शिवाजीनगर विभाग संपर्कप्रमुख शुभम परदेशी, विभाग वरिष्ठ अजय कवठे, विभाग संघटक दीपक परदेशी, अनिल विटकर ,विष्णू गुप्ता हे उपस्थित होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!