आरोग्य व शिक्षण

पूर्वा संजय सनगरचे चित्रकला स्पर्धेत सुयश

Spread the love

परीक्षा पे चर्चा पर्व-६ वे उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत पटकावला द्वितीय क्रमांक…..

*शाहू हायस्कूल, शाहूवाडी (ता. शाहूवाडी ) या केंद्रावरती शिक्षण विभाग, शाहुवाडी पंचायत समितीच्या वतीने बुधवार दि.२५ जानेवारी २०२३ रोजी परीक्षा पे चर्चा पर्व -६ वे उपक्रमांतर्गत इयत्ता ९ वी ते १२ वी मधील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा – २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत शाहूवाडी परिसरातील विविध विद्यालयातील एकूण ८४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स, मलकापूर विद्यालयाची कु. पूर्वा संजय सनगर (इयत्ता ९ वी ब) हीने द्वितीय क्रमांक पटकावला.तीला विद्यालयाचे कलाशिक्षक ए. डी. जाधव सरांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!