आरोग्य व शिक्षण

श्रीमती दगडाबाई गुलाबराव भेगडे यांच्या दशक्रियाविधी निमित्त प्रवचन सेवा 

Spread the love

तळेगाव : येथील श्रीमती दगडाबाई गुलाबराव भेगडे यांचे 27 जानेवारी रोजी दुखद निधन झाले. त्यांच्या दशक्रिया विधीनिमित्त हभप अजय महाराज बारस्कर यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.

4 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 वाजता बनेश्वर स्मशानभूमी तळेगाव येथे ही प्रवचन सेवा होणार आहे असे भेगडे परिवाराच्या वतीने सांगण्यात आले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!