महाराष्ट्रसामाजिक

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान वाकसई येथे 21 मार्चपासून अखंड हरिनाम सप्ताह

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान वाकसई येथे 21 मार्चपासून अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात होणार आहे. तुकाराम बीजेच्या निमित्ताने हा सप्ताह सोहळा होणार आहे. सोहळ्याचे हे 28 वे वर्ष आहे. सोहळ्यामध्ये सायंकाळी साडेपाच ते साडेसहा दरम्यान प्रवचन रुपीस सेवा होणार असून रात्री सात ते नऊ या वेळेमध्ये कीर्तन रुपीस सेवा होणार आहे. 21 मार्च - ह भ प सागर महाराज पडवळ (प्रवचन) व ह भ प तुषार महाराज दळवी (कीर्तन). 22 मार्च - ह भ प अनिताताई मोरे इंगवले (प्रवचन) व ह भ प राजेंद्र महाराज वाघमारे (कीर्तन). 23 मार्च - ह भ प शिवाजी महाराज आगिवले (प्रवचन) व ह भ प पांडुरंग महाराज शितोळे (कीर्तन) 24 मार्च - ह भ प ज्ञानेश्वरी ताई वायभट (प्रवचन) व ह भ प माऊली महाराज काकडे (कीर्तन) 25 मार्च - ह भ प सुखदेव महाराज ठाकर (प्रवचन) व विशाल महाराज खोले (कीर्तन) 26 मार्च - ह भ प प्रवीण महाराज केदारी (प्रवचन) व ह भ प चांगदेव महाराज काकडे (कीर्तन) 27 मार्च - ह भ प गणेश महाराज फाळके (प्रवचन), तुकाराम महाराज बीज निमित्त सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये कीर्तन ह भ प सुभाष महाराज गेठे व रात्री कीर्तन ह भ प सुदर्शन महाराज शास्त्री. 28 मार्च - सकाळी दहा ते दुपारी बारा दरम्यान काल्याचे किर्तन ह भ प महादेव महाराज बोरडे (शास्त्री) जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान सेवा ट्रस्ट वाकसई यांच्या वतीने सप्ताहाची ही माहिती देण्यात आली.

Spread the love

सोहळ्यामध्ये सायंकाळी साडेपाच ते साडेसहा दरम्यान प्रवचन रुपीस सेवा होणार असून रात्री सात ते नऊ या वेळेमध्ये कीर्तन रुपीस सेवा होणार आहे.

 

  1. 21 मार्च – ह भ प सागर महाराज पडवळ (प्रवचन) व ह भ प तुषार महाराज दळवी (कीर्तन).

 

22 मार्च – ह भ प अनिताताई मोरे इंगवले (प्रवचन) व ह भ प राजेंद्र महाराज वाघमारे (कीर्तन).

 

23 मार्च – ह भ प शिवाजी महाराज आगिवले (प्रवचन) व ह भ प पांडुरंग महाराज शितोळे (कीर्तन)

 

24 मार्च – ह भ प ज्ञानेश्वरी ताई वायभट (प्रवचन) व ह भ प माऊली महाराज काकडे (कीर्तन)

 

  • 25 मार्च – ह भ प सुखदेव महाराज ठाकर (प्रवचन) व विशाल महाराज खोले (कीर्तन)

26 मार्च – ह भ प प्रवीण महाराज केदारी (प्रवचन) व ह भ प चांगदेव महाराज काकडे (कीर्तन)

27 मार्च – ह भ प गणेश महाराज फाळके (प्रवचन), तुकाराम महाराज बीज निमित्त सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये कीर्तन ह भ प सुभाष महाराज गेठे व रात्री कीर्तन ह भ प सुदर्शन महाराज शास्त्री.

28 मार्च – सकाळी दहा ते दुपारी बारा दरम्यान काल्याचे किर्तन ह भ प महादेव महाराज बोरडे (शास्त्री)

 

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान सेवा ट्रस्ट वाकसई यांच्या वतीने सप्ताहाची ही माहिती देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!