आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल”च्या वतीने १०वी व १२ वी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन शिबिर!!

वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल व आशादिप कम्प्युटर्स मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल”च्या वतीने १०वी व १२ वी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन शिबिर.

आवाज न्यूज:  राष्ट्रवादी काँग्रेस च्या २३व्या वर्धापन दिनानिमित्त व संसदरत्न खासदार.सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून
“मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल”च्या वतीने १०वी व १२ वी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन शिबिर. आज दिनांक 26 /6/2022 वडगाव मावळ, शासकीय विश्रामगृह गृह येथे याचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात तीन शेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते.

आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना नॄत्यांच्या मार्फत सादर केले.
या कार्यक्रमास मावळ तालुका चे आमदार सुनिल शेळके,
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष,गणेश खांडगे
संत तुकाराम  सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, बापु  भेगडे, वडगांव, नगरपंचायतचे नगराध्यक्ष,मयुर ढोरे
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष,
पंढरीनाथ ढोरे,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक अध्यक्ष, अमिर ऊर्फ बाबा मुलाणी,
वडगांव शहर चे राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष,प्रविण ढोरे,
वडगांव शहर नगरपंचायतचे नगरसेवक ,सुनिल ढोरे,
या प्रसंगी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे नियोजन मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक सेल चे अध्यक्ष अमीर उर्फ बाबा मुलाणी
व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक सेल चे उपाध्यक्ष ताहिर मोमीन.
व वडगांव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक पदाधिकारी व‌ मावळ तालुका कार्यकर्ते यांनी केले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!